Johnny Depp, Amber Heard  sakal
ग्लोबल

गुप्तांगात घुसवली दारुची बाटली.. हॉलीवूड अभिनेत्रीचा गंभीर आरोप

एम्बर हर्डने जॉन डेप विरुद्ध 10 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) आणि अभिनेता जॉनी क्रिस्टोफर डेप (Johnny Christopher Depp) हे सुंदर जोडपे परस्पर वादांमुळे बरेच दिवसांपासून चर्चेत आहे. 2016 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला मात्र त्यानंतरही ते अनेक बाबींमुळे चर्चेत आले. एम्बर हर्डने जॉन डेप विरुद्ध 10 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता आता या प्रकरणात आणखी नवीन वळण आलेत. अंबर हर्डने जॉनी डेपवर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय. जॉनी डेपने दारूच्या बाटलीने लैंगिक अत्याचार केल्याचा खळबळजनक दावा अंबर हर्डने केलाय. (amber heard accused that johnny depp sexually assaulted her with a liquor bottle)

व्हर्जिनियातील फेअरफॅक्स काउंटी कोर्टहाऊसमध्ये सुमारे सहा आठवडे चालण्याची अपेक्षा असलेल्या मानहानीच्या खटल्यादरम्यान, हर्डच्या वकिलांनी डेपवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला की पुराव्यांवरून असे दिसून आले की तिला डेपकडून घरगुती अत्याचार सहन करावा लागला ज्यामुळे तीला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

एम्बर हर्डच्या वकील इलेन ब्रेडहॉफ्टने सांगितले की जॉनी डेपने दारूच्या बाटलीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तर यावर डेपचे वकील कॅमिल वास्क्वेझ यांनी दावा केला होता की हे "खोटे आरोप" हर्डने त्या वेळी केले जेव्हा me too चा ट्रेंड होता. सत्येपासून विचलित करण्यासाठी या बनावटी कथा मांडल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT