Alcohol Sakal
ग्लोबल

Alcohol Sale in Dubai : आता दारूचा परवाना मिळणार निःशुल्क; करातही केली वाढ

दारुची विक्री हा दुबईच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.

सकाळ डिजिटल टीम

दुबईमध्ये १ जानेवारी २०२३ पासून दारूच्या विक्रीवर ३० टक्के कर लावण्यात येणार आहे. तसंच दारुचं लायसन्स मिळणं मोफत करण्यात येत आहे. पर्यटनात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली. सत्ताधारी अल मकतूम परिवाराच्या फर्मानानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून दुबईमध्ये दारुसंदर्भातले नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत.

म्हणजे आता दुबईमध्ये रमजानच्या काळात दिवसा दारुची विक्री केली जाते. तसंच कोरोनामुळे लागलेल्या लॉक़डाऊनच्या काळात दारूची घरपोच डिलीव्हरीही करण्यात आली होती. दारुची विक्री हा दुबईच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT