ग्लोबल

ऑस्ट्रेलियाला भूकंपाचा धक्का; मेलबर्न हादरले

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराला आज सकाळी ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराला मोठ्या भूकंपाचा धक्का बसला आहे. हा भूकंपाचा धक्का ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याचं समजत आहे. यामुळे अनेक इमारतींना तडे गेले असून मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये जिवित हानी झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही.

मेलबर्न, सिडनी, कॅनबेरा, अॅडलेडसह आणखी काही शहरांना भूकंपाचा धक्का बसला. अनेक ठिकाणी इमारतींचा भाग कोसळला आहे. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अचानक झालेल्या भूकंपनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्थानिक वेळेनुसार ९ च्या सुमारास हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के शेकडो किमी अंतरावरही जाणवले असून याचं केंद्रस्थान जमिनीपासून १० किमी खाली होतं अशी माहिती समजत आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्नमध्ये भूकंपाचे प्रमाण कमी आहे. इथं भूकंप होणं हे दुर्मीळ असं असून यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local : मुंबईकरांसाठी खुशखबर! उद्यापासून १५ डब्यांच्या आणखी २२ लोकल फेऱ्या

Shravan Jivati Pujan 2026: जिवतीचा कागद, गूळफुटाण्याचा नैवेद्य अन् चार शुक्रवार; काय असते श्रावणात केली जाणारी जिवतीची पूजा?

अखेर जेठालाल- बबिताचं लग्न झालं! दयाबेनने वाढलं जेवण; दिग्दर्शकाला नाही जमलं ते AI ने करून दाखवलं; व्हिडिओ होतोय व्हायरल

Virar News : बोरीवली स्थानकावर थांबला प्रवास, पण सुरू झाली नव्या आयुष्याची वाट

Service Medals: वीरता-सेवा पदकांची घोषणा! CRPF ला सर्वाधिक पदकं; देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा सन्मान

SCROLL FOR NEXT