pig
pig pig
ग्लोबल

विद्यार्थ्यांनी केली उत्कृष्ट कामगिरी अन् शाळेने दिले डुक्कर खायला

सकाळ डिजिटल टीम

मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे दिली जातात. पदके देऊन सन्मानित केले जाते. यामुळे मुलांना आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आपल्या कार्याची दखल घेतल्याने ते अधिक जोमाने काम करू लागतात. मात्र, चीनमधील एका शाळेतील मुलांना चांगली कामगिरी केल्यामुळे (Excellent performance by the students) डुक्कर (pigs) खायला (Eat) दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या ऑनलाइन रिपोर्टनुसार, ही घटना चीनमधील यिलियांग काउंटीमधील शियानयांग प्राथमिक शाळेत घडली. काही मुलांनी वर्षभर कठोर अभ्यास केला आणि चांगली कामगिरी केली. त्याच्या मेहनतीचा गौरव करण्याची वेळ आली तेव्हा शाळेने त्यांना हे विचित्र बक्षीस दिले. या शाळेतील सुमारे २० मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक देण्यात आले.

सत्कार समारंभात मुलांच्या पालकांनाही आमंत्रित करण्यात आले होते. शाळा प्रशासनाने प्रत्येक मुलाला बक्षीस म्हणून डुक्कराचे पिल्लू (pigs) दिले. अधिकाऱ्यांच्या मते, यामागील हेतू मुलांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करणे हा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT