google chrome sakal
ग्लोबल

Google Chrome Browser : क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून गोळा केलेली साडेतीन कोटी लोकांची माहिती गुगल काढून टाकणार

युजर्सची वैयक्तिक माहिती त्यांची परवानगी न घेता गोळा करणे, ती साठवून ठेवणे आणि व्यावसायिक कारणांसाठी त्यांची विक्री करणे, असे आरोप मागील काही वर्षांत ‘गुगल’सह काही सोशल मीडिया कंपन्यांवर झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को : क्रोम ब्राऊजरच्या माध्यमातून मागील काही वर्षांत अमेरिकेतील साडेतीन कोटी लोकांची गोळा केलेली वैयक्तिक माहिती काढून टाकण्याची तयारी ‘गुगल’ने दर्शविली आहे.

नागरिकांवर बेकायदा पद्धतीने देखरेख ठेवली जात असल्याचा ‘गुगल’वर आरोप झाल्यानंतर न्यायालयातील तडजोडीअंतर्गत या अब्जावधी नोंदी काढून टाकल्या जाणार आहेत.

वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती त्यांची परवानगी न घेता गोळा करणे, ती साठवून ठेवणे आणि व्यावसायिक कारणांसाठी त्यांची विक्री करणे, असे आरोप मागील काही वर्षांत ‘गुगल’सह काही सोशल मीडिया कंपन्यांवर झाले आहेत.

‘गुगल क्रोम’च्या धोरणांवर जून २०२० मध्ये झालेल्या आरोपाबाबत न्यायालयात तडजोड झाली असून त्यानुसार या कंपनीने अमेरिकेतील सुमारे तीन कोटी साठ लाख नागरिकांच्या साठवून ठेवलेल्या अब्जावधी नोंदी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT