Melodi Selfie eSakal
ग्लोबल

Melodi Selfie : इटलीच्या पंतप्रधान मेलोनींनी पोस्ट केला PM मोदींसोबतचा सेल्फी; हॅष्टॅगने वेधलं सर्वांचं लक्ष

Giorgia Meloni Selfie : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत.

Sudesh

Meloni-Modi Selfie : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रशंसक आहेत. उजव्या विचारसरणीच्या मेलोनी यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं होतं. या दोघांची दुबईमध्ये COP28 संमेलनात भेट झाली. यानंतर मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट केला आहे.

आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन मेलोनी यांनी हा फोटो पोस्ट केला. "गुड फ्रेंड्स अ‍ॅट COP28" असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. दिल्लीतील G20 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी मोदींनं कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यावेळी सोशल मीडियावर मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीची चर्चा रंगली होती. यानंतर आता मेलोनी यांचा हा सेल्फी व्हायरल होतो आहे.

'मेलोडी' काय आहे?

मेलोनी यांनी आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये #Melodi असा हॅष्टॅग वापरला आहे. हा हॅष्टॅग म्हणजे Meloni मधील 'Melo' आणि Modi शब्दातील 'di' असा असल्याचं नेटिझन्स म्हणत आहेत. त्यामुळे या हॅष्टॅगची सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT