corona 
ग्लोबल

ब्राझील, अमेरिका, भारतात एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण 

एपी

जीनिव्हा -  ब्राझील, अमेरिका आणि भारतात रविवारी एकाच दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून देण्यात आली आहे. तिन्ही देशांत मिळून एकूण 1 लाख 83 हजार रुग्ण सापडले आहेत. कोरोनाच्या
 संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने हा आकडा वाढत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, रविवारी एकाच दिवशी ब्राझीलमध्ये सर्वाधिक 54 हजार रुग्ण सापडले. त्यानंतर अमेरिकेत 36 हजार आणि भारतात 15 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. चोवीस तासांत जगभरात एकूण 1 लाख 83 हजार रुग्णांची भर पडली आहे. त्यात 4 हजार 743 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील दोन तृतीयांश मृत्यू हे एकट्या अमेरिकेतील आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तीन महिन्यांनंतर स्पेनमधील लॉकडाउन उठविण्यात आले आहे. मात्र, क्वारंटाइन प्रक्रिया आजही राबविली जात आहे. पंतप्रधान पेद्रो स्नेचेझ यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना विषाणूची लाट पुन्हा येऊ शकते. त्याचा मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी सांगितले आहे. 

ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की रविवारी एकाच दिवशी 50 हजारांनी नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT