ग्लोबल

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

संतोष कानडे

नवी दिल्लीः नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

मागच्या आठवड्यामध्ये जनता समाजवादी पक्षाने दहल सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे नेपाळचे सरकार अडचणीच सापडले होते. अखेर सोमवारी पुष्प कमल दहल यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे दहल यांच्या सरकारला केवळ दीड वर्षांमध्ये तब्बल चौथ्यांदा बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले आहे. पंतप्रधान पुष्प कमल यांनी नेपळ काँग्रेसपासून बाजूला जात कम्युनिस्ट पक्षाशी हातमिळवणी केली होती. आता जनता समाजवादी पक्षाने सरकारला पाठिंबा काढल्याने त्यांना विश्वासदर्शक ठराव जिंकणं गरजेचं असतं.

त्यानुसार नेपाळच्या संसदेमध्ये विश्वासदर्शक ठरावासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. नेपाळ संसदेत २७५ सदस्य आहेत. त्यापैकी १५७ सदस्यांचा पाठिंबा पंतप्रधानांना मिळाला. महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसने मतदानावर बहिष्कार टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT