Narendra Modi 
ग्लोबल

एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिक सॅटेलाईट बनवतील : मोदी

वृत्तसंस्था

थिंपू : भुतानमधील युवा वैज्ञानिक लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत. मला विश्वास आहे, की एके दिवशी भुतानमधील वैज्ञानिकही सॅटेलाईट बनवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी थिंपूतील रॉयल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी भुतानचे पंतप्रधान उपस्थित होते. भारत आणि भुतान दरम्यान 9 विशेष करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. 

मोदी म्हणाले, की यावेळी उपस्थित असलेल्यांपैकी लवकरच कोणीतरी वैज्ञानिक, इंजिनियर असेल. आज भारत विविध क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत आहे. गेल्या पाच वर्षांत भारताच्या विकासाची गती वाढली आहे. भारत आणि भुतानची संस्कृती सारखीच आहे. या दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये एक नाते आहे. भारत गरिबीच्या उच्चाटनासाठी वेगाने काम करत आहे. युवक आणि आध्यात्म ही आमची ताकद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT