putin  
ग्लोबल

युक्रेनशी वाटाघाटी करा; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतिन यांना फोन

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर काही केल्या तोडगा निघताना दिसत नसून दोन्ही देशांमधील संबंध दिवसागणिक अधिक चिघळत चालले आहे. यामुळे सर्व जगाच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, युक्रेनशी चर्चा करून वाटाघाटी करण्याचे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोनवरील चर्चेदरम्यान केले आहे. (President of China Xi Jinping Call Russian President Vladimir Putin)

युक्रेनमध्ये प्रवासादरम्यान भारताचा झेंडा लावा; दुतावासाच्या सूचना

Russia Ukraine War : रशिया युक्रेनमधील युद्धानंतर येथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये वैद्याकिय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास 18 हजारहून अधिक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे. (New Advisory Issue By Embassy of India in Ukraine For Indian Student )

मार्गदर्शन सूचनांमध्ये काय

  • यूक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जे विद्यार्थी सीमा भागाजवळ वास्तव्यास आहेत त्यांना एअरलिफ्टसाठी सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.

  • बाहेर पडताना कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहे.

  • सीमेकडे येताना पासपोर्ट, कॅशसह इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

  • प्रवासावेळी बाहेर पडताना गाडी किंवा बसवर भारताचा झेंडा लावण्याबाबतची महत्त्वाची सूचनादेखील या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये देण्यात आली आहे.

  • कोरोनाच्या लसीकरणाचे प्रमाणपत्रदेखील बाळगण्याच्या सूचना या मार्गदर्शक सूचनांमध्ये विद्यार्थ्यांना युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today: शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! TCS-Infosys शेअर्सची स्थिती काय? टॉप गेनर्स कोण?

SCROLL FOR NEXT