Underwear Sakal
ग्लोबल

Rules about Underwear : अमेरिकेत स्त्री पुरुषांच्या अंडरवेअर एकाच दोरीवर वाळवणं बेकायदेशीर; काय आहे नियम

बहुतेक लोकांना असं वाटतं की विचित्र कायदे फक्त मागासलेल्या आणि गरीब देशांमध्ये केले जातात.पण अमेरिकेसारख्या अनेक प्रगत देशातही असे कायदे करण्यात आले आहेत.

वैष्णवी कारंजकर

वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे कायदे आहेत. अनेक देशांमध्ये असे कायदे आणि व्यवस्था आहेत जे भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून खूप विचित्र असू शकतात. आजच्या लेखात आम्‍ही तुम्‍हाला अंडरवेअरच्या संबंधित काही नियम आणि कायदे सांगणार आहोत, जे ऐकून तुम्‍हाला विचित्र वाटेल. तिथल्या लोकांना हे कायदे पाळावेच लागतात.

बहुतेक लोकांना असं वाटतं की विचित्र कायदे फक्त मागासलेल्या आणि गरीब देशांमध्ये केले जातात.पण अमेरिकेसारख्या अनेक प्रगत देशातही असे कायदे करण्यात आले आहेत.

मिनेसोटा, अमेरिका

अमेरिकेत एका ठिकाणी मिनेसोटामधील रहिवाशांसाठी एक नियम बनवण्यात आला आहे. इथं पुरुष आणि महिलांची अंतर्वस्त्रं एकाच दोरीवर वाळवण्यास परवानगी नाही. पुरुष आणि महिलांचे अंतर्वस्त्र वाळवणे बेकायदेशीर मानलं जातं.

थायलंड

थायलंडमध्ये अंडरवेअर घालण्याबाबत एक नियम आहे. अंडरवेअर घातल्याशिवाय कोणीही इथून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही इथे फिरायला गेलात तर अंडरगारमेंटशिवाय बाहेर जाणार नाही याकडे विशेष लक्ष द्या. थायलंडच्या या कायद्याचे पालन न करणे तुम्हाला महागात पडू शकते.

सेव्हिल, स्पेन

स्पेनच्या सेव्हिल शहरात अंडरगारमेंट्सबाबत अतिशय कडक कायदे आहेत. या कायद्यानुसार, तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमची अंतर्वस्त्रे दिसू नयेत, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचे अंडरवियर बाहेर धुवून वाळवू शकत नाही. जर तुम्ही अंडरवेअर बाहेर वाळवत असाल तर ते लपवून कोरडं करा जेणेकरुन ते कोणाला दिसणार नाही.

मिसूरी, अमेरिका

अमेरिकेतील मिसूरीमध्ये महिला आणि मुलींनी अंतर्वस्त्र परिधान करण्याबाबत कायदा आहे. येथे महिलांना इनरवेअर घालता येत नाही आणि जर एखाद्या महिलेने हा कायदा पाळण्यास नकार दिला तर तिला कठोर शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BLO clarifies Rahul Gandhi's claim : ''होय! एका पत्त्यावर ८० मतदारांची नोंदणी पण...''; राहुल गांधींच्या आरोपांवर महादेवपुराच्या BLO चं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

Rakhi Price Hike Viral Video : राखी खरेदीआधी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा; काही सेकंदातच दोन रुपयांची राखी झाली ५० रुपयांना!

Mumbai Crime: मुंबईत प्रियकरासोबत लॉजवर गेली, शरीरसंबंध ठेवताना गुप्तांगाला दुखापत; सत्य लपवण्यासाठी तरुणीचा भलताच कारनामा

Numerology 2025 : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या मुली असतात जोडीदारासाठी लकी ! लग्नानंतर उजळतं जोडीदाराचं भाग्य

Pune News: बारामतीत हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करण्यास स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा विरोध

SCROLL FOR NEXT