Donald Trump sakal
ग्लोबल

Donald Trump : ट्रम्पना निधी दिल्याचा दावा फेटाळला

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’ कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी मासिक चार कोटी ५० लाख डॉलरचा निधी योजना त्यांनी आखली आहे, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे.

राजेंद्र पाटील - सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’ कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या प्रचारासाठी मासिक चार कोटी ५० लाख डॉलरचा निधी योजना त्यांनी आखली आहे, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे. मात्र मस्क यांनी ते फेटाळले आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प पुन्हा निवडून येण्यासाठी त्‍यांच्या प्रचारास ४.५० कोटी डॉलरचे अर्थसाह्य दर महिन्याला करण्याचा मस्क यांचा विचार आहे, असे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिले आहे.

पण ट्रम्प यांच्या समर्थनार्थ उभारलेल्या ‘पॉलिटिकल ॲक्शन कमिटी’ला (पीएसी-पॅक) असा निधी देण्याचे वृत्त खोटे असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. ‘एक्स’वर त्यांनी याबाबत खिल्ली उडविणारा पोस्ट टाकली आहे. त्यात मानवी पाय असेलेले दोन वाईल्डबीस्ट प्राणी (ज्याला ग्नू असेही म्हणतात) दिसत असून ‘फेक ग्नू’ असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT