Turkey earthquake of 7.8 occurred 23 km East of Nurdagi many casualties feared  
ग्लोबल

Turkey Earthquake News : तुर्कीमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप! अनेक घरं कोसळली

सकाळ डिजिटल टीम

Turkey Earthquake News : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नूर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे हे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी सांगीतली आहे.

भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत जाणवले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.

हानी आणि जीवितहानी याविषयी कोणतेही अधिकृत माहिती मिळालेलनी नसली तरी, सोशल मीडियावरील पोस्ट्स आणि व्हिडिओंमध्ये कोसळलेल्या इमारीत दिसून येत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT