Facebook  
ग्लोबल

Facebook वर 50 दशलक्ष युरोचा दंड, ब्रिटन सरकारची कारवाई

ओमकार वाबळे

ब्रिटनने सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकला मोठा दंड ठोठावला आहे. वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित न ठेवल्याप्रकरणी ब्रिटनने मार्क झुकरबर्गच्या फेसबुकवर ही कडक कारवाई केली आहे. ब्रिटनने सोशल मीडिया कंपनीला 50 दशलक्ष युरो पेक्षा जास्त दंड ठोठावल्याची माहिती मिळत आहे.

फेसबुकने जाणीवपूर्वक उल्लंघन केले: सीएमए

जीआयएफ (GIF) प्लॅटफॉर्म जीफी (Giphy) खरेदी केल्यानंतर तपासादरम्यान नियामक आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकवर हा दंड लावण्यात आला आहे. स्पर्धा आणि बाजार प्राधिकरणाने (CMA) फेसबुकवर ठपका ठेवत हे जाणीवपूर्क केल्याचे सांगितले. त्यामुळे दंड लावणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT