Joe Biden Team eSakal
ग्लोबल

VIDEO : बायडेन यांची पत्रकाराला शिवीगाळ; महागाईवर प्रश्न विचारताच संतापले

प्रश्न विचारल्यावर ते संतापले अन् माईक सुरुच असल्याचं भान विसरले

सुधीर काकडे

एका पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) इतके भडकले की, त्यांनी सर्वांसमोरच त्यांना माईकवर शिवीगाळ केली. या पत्रकाराचा दोष एवढाच होता की, त्यानं देशातील वाढलेल्या महागाईवर बायडेन यांना प्रश्न विचारला होता. सोमवारी यूएस न्यूज नेटवर्कच्या पत्रकारांनी बायडेन यांना प्रश्न विचारल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. (Joe Biden Calls Journalist stupid...)

फॉक्स न्यूजचे पत्रकार पीटर डॅकी यांनी बायडेन यांना देशातील वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारला. देशातील वाढती महागाई हे तुमचं अपयश तर नाही ना? असा सवाल त्यांनी केला होता. यावर उत्तर देण्याऐवजी बायडेन थेट संतापले. संताप एवढा होता की, माईक चालू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही अन् त्यांनी थेट पत्रकाराला शिवी दिली. ते रागाच्या भरात पत्रकाराला "What a stupid son of a bitch." असं म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT