women bread making tutorial fail video went viral 
ग्लोबल

Video : चपाती बनवताना झाली फजिती...

वृत्तसंस्था

चिलीः जगात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर विविध देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनदरम्यान अनेकजण घरात अडकले असून, नवनवीन प्रयोग करताना दिसतात. शिवाय, व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करताना दिसतात. एक चपाती बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सना हसू आवरेनासे झाले आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकजण वेगवेगळे पदार्थ तयार करून व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. या व्हिडिओंना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. शिवाय, अनेकजण असे व्हिडिओ पाहून पदार्थ तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पहिल्यांदाच प्रयोग करताना फजित उडताना दिसते.

चीलीमधील सँटियागोच्या एंड्रेस पेर्कु एलेग्रियामध्ये एक महिला चपाती कशी तयार करावी, याबाबतची माहिती देत होती. पण, चपाती लाटायला सुरवात केल्यानंतर गडबड झाली आणि महिलेच्या चेहऱयावर पीठ उडाले. अंगावर पीठ पडल्यानंतर ही महिला घाबरून व्हिडिओ बंद करायला सांगते. संबंधित व्हिडीओ पाहून नेटिझन्सना हसू आवरेनासे झाले. शिवाय, प्रतिक्रियांही नोंदविल्या जात आहेत. नऊ मिलियनेपेक्षा जास्त नेटिझन्सनी हा व्हिडिओ पाहिला असून, हजारो प्रतिक्रिया आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT