Baba Vanga esakal
ग्लोबल

Baba Vanga : पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं; बाबा वंगाने सांगितलं 2023चं भविष्य

सकाळ डिजिटल टीम

Bana Vanga Predictions 2023 : बल्गेरियन गूढवादी बाबा वंगाने यापूर्वी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळेच या महिला बाबा वंगाच्या भविष्यवाणीकडे जगाचं लक्ष लागलेलं असतं.

बाबा वंगाने २०२३ वर्षाचं भविष्य सांगितलं आहे. यामध्ये अनेक धक्कादायक दावे करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी तिसरं महायुद्ध होऊ शकतं, असं बाबा वंगाने सांगितलं आहे.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

बाबा वंगाने १११ वर्षांपूर्वी भविष्याबाबत केलेल्या भविष्यवाण्या सिद्ध झाल्या होत्या. आता पुढच्या वर्षीसाठी बाबाने अणुहल्ल्याबाबत दावा केलाय. अणुहल्ले होऊ शकतात, त्यामुळे जगात विनाश होऊ शकतो, असं सांगितलंय. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध पुढच्या वर्षी महायुद्धाचं रुप घेऊ शकतं, असा अंदाज जोडला जातोय.

याशिवाय पृथ्वी आपल्या कक्षा बदलू शकते, त्याचे गंभीर परिणाम दिसून येतील. जैविक हत्यारांच्या माध्यमातून हल्ले होऊ शकतात असंही सांगण्यात आलेलं आहे.

मीडियामधील काही बातम्यांनुसार, बाबा वंगानं असंही भाकीत करुन ठेवलंय की, आता बाळाच्या जन्मापूर्वीच त्याचे पालक प्रयोगशाळेत बाळाच्या त्वचेचा रंग आणि इतर शारीरिक वैशिष्ट्ये ठरवू शकतील. जर ही भविष्यवाणी खरी ठरली तर मानवाकडून बाळंतपणाची पारंपारिक पद्धत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते.

बाबा वंगा कोण आहे?

वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा अर्थात बाबा वंगा ही एक अंध बल्गेरियन गूढ उपचार करणारी महिला होती. सन १९९६ मध्ये तिचं निधन झालं. अंध असलेल्या या ज्योतिषी महिलेनं स्वतःच्या मृत्यूची देखील भविष्यवाणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Asian Games 2026: कबड्डीत भारताला दोन सुवर्ण जिंकण्याची संधी; दोन्ही संघ फायनलमध्ये! लढती कुठे, किती वाजता पाहता येणार?

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

SCROLL FOR NEXT