covishield covaxin 
health-fitness-wellness

कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशील्ड; दोन लशींमध्ये काय फरक?

सूरज यादव
भारतात सध्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन असा दोन लशींचे डोस दिले जात आहेत.
कोव्हॅक्सिन आणि कोव्हीशील्डची किंमत केंद्रासाठी एकच आहे. मात्र राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयासाठी या दोन्हीचे दर वेगवेगळे आहेत.
कोवीशील्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या दोन डोसमध्ये किमान 28 दिवसांचा कालावधी आहे.
कोविशील्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिन लस जास्त प्रभावी आहे.
सध्या केंद्राकडून 18 वर्षावरील लोकांसाठी लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. मात्र काही राज्यांनी डोस कमी असल्यानं यामध्ये असमर्थ असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीची तारीख ठरली! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पंढरपुरात ५ शेतकऱ्यांना मिळणार ‘कर्जमुक्ती’; पहिल्यांदा २ लाखांपेक्षा कमी थकबाकीदार शेतकऱ्यांचे ७/१२ कोरे

Rahul Gandhi: राजीनामा द्या, माफी मागा: राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका, ‘पोलिसांनाही सरकार नकोय’

आजचे राशिभविष्य - 23 जुलै 2026

मोठा निर्णय! सोलापुरातील आयटी पार्कचा मार्ग मोकळा; पाटबंधारे विभागाकडून ‘MIDC’ला १०० एकर मोफत; उद्योजकांना २००० रुपये प्रति स्क्वेअर मीटर दराने जागा

Khichu Recipe: नाश्त्याला ट्राय करा गुजराती 'खीचू'; पावसाळ्यात मन जिंकेल हा गरमागरम पदार्थ

SCROLL FOR NEXT