तिळ लाडू इ-सकाळ
health-fitness-wellness

थंडीच्या दिवसांत तिळाचे लाडू खा अन् तंदुरुस्त रहा

शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही या लाडूंची मदत होते.

सकाळ डिजिटल टीम

शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही या लाडूंची मदत होते.

थंडीच्या दिवसात शरीराला गरम राहण्याची आणि रोगप्रतिकार शक्तीला मजबूत ठेवण्याची आवश्यकता असते. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर रहता. याशिवाय तुम्ही कोणत्याही आजारापासून दूर राहू शकता. यासाठी खाण्यासाठी तुम्ही तिळाच्या लाडूंचा वापर करु शकता. थंडीच्या दिवसांत शरीरात गरमी निर्माण करण्याचे काम हे लाडू करतात. शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही या लाडूंची मदत होते.

तीळ आणि गुळात पोषक तत्वे अधिक असतात. जे शरीरासाठी फायद्याचे असते. यामध्ये असणारे आयरन, व्हिटॅमीन बी६, व्हिटॅमीन-ई, सेलेनिअम अशी पोषक तत्वे असतात. तसेच गुळातही कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, फोलिक अॅसिड अशा तत्वांचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसांत ही तुमच्या शरीराला फीट ठेवतात. आज जाणून घेऊयात की तिळाच्या लाडूपासून शरीराला कोणते फायदे होतात.

हाडांना मजबूत ठेवते -

तीळाचे लाडू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यामध्ये असणारे कॅल्शिअमचे प्रमाण हाडांना मजबूत ठेवते. याशिवाय तीळाचे लाडू बोन मिनिरल डेंसिटी उत्तम ठेवण्याचे काम करते.

सूज कमी करते -

थंडीच्या दिवसांत अनेकांना शरीराचे अनेक अवयव सुजण्याचा त्रास उद्भवतो. या दुखण्याला दूर करण्यासाठी तीळाचे लाडू खाल्ले जातात. जर तुम्हाला शरीरीत कोणत्याही प्रकारची सूज नको असेल तर तुम्ही तिळाचे लाडू नियमित खाऊ शकता.

कोलेस्ट्रॉल पातळी मेंटेन ठेवते -

थंडीच्या दिवसांत हृदयाच्या आजाराच्या काही अडचणी निर्माण होतात. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी डगमगते. तीळाचे लाडू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम राहते. हृदयासंबंधित काही अडचणीही दूर होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT