wearing a bra 
health-fitness-wellness

फिटनेस टिप्स : 24 तास ब्रा घालणं ठरु शकतं धोक्याच!

सकाळ ऑनलाईन टीम

कितीही सुंदर ड्रेस घातला तरी अंतर्गत वस्त्र परिधान करताना तरुणी किंवा महिला विशेष काळजी घेतात. ब्रा वापरुन फिगर मेंन्टन राहते असाही बऱ्यापैकी समज असल्याचे दिसून येते. पण तुम्हाला ही बातमी ऐकून थोडा धक्का बसेल. 24 तास ब्रा वापरणं आरोग्यासाठी धाकादायक ठरु शकते.

बऱ्याच तरुणी फिगर आहे तशी ठेवण्यासाठी खटाटोप करत असताना विशेष ब्राची निवड करतात. पण ब्रा वारताना काही गोष्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं असते. 24 ब्रा घातल्यामुळं आरोग्यावर कसा परिणाम होता यासंदर्भात आपण या लेखातून माहिती घेणार आहोत.  

1 ब्रेस्ट पेन
दिवसभर ब्रा घालणार्‍या तरुणी किंवा महिलांमध्ये बऱ्याचदा ब्रेस्ट पेन (स्तन दुखण्याची तक्रार) जाणवते. ज्या महिला योग्य आकाराची ब्रा घालत नाहीत त्यांच्यात या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात.  

2. ब्लड सर्क्युलेशनची समस्या (रक्त भिसरण प्रक्रियेवर परिणाम)

24 तास ब्रा वापरल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. काही वेळा ब्रेस्ट टिशू ( स्तन पेशी) डॅमेज होण्याची देखील शक्यता असते. अधिक फिट ब्रामुळे या समस्यां उदभवू शकतात.  

3. बॅक पेन (पाठिचे दुखणे)
जर तुम्हाला सातत्याने पाठ दुखीचा त्रास जाणवत असेल तर त्याचं कारण ब्रा वापरणे हे देखील असू शकते. छोटी आणि  टाइट (फिट) ब्रा वापरणाऱ्या महिलांना पाठिच्या दुखण्याचा त्रास संभवण्याची अधिक शक्यता असते.  

4. त्वचेचा त्रास
 24 तास ब्रा घालण्यामुळे त्वचेवर जळजळ किंवा खाज सुटणे अशा तक्रारी देखील जाणवू शकता. अस्वस्थ वाटणे हे देखील त्याचेच लक्षण आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT