Heart Attack  sakal
आरोग्य

Heart Attack : 'या' लोकांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका

विशेष म्हणजे म्हाताऱ्या लोकांपेक्षा तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसतेय.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांमध्ये देशात हार्ट अटॅकची अनेक प्रकरणे समोर आली. यात विशेषत: बॉलीवुड एक्टर-एक्ट्रेसेस यांचे सुद्धा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे म्हाताऱ्या लोकांपेक्षा तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसतेय.

कधी जीममध्ये एक्सरसाइज करताना तर कधी रस्त्यावर चालताना तर कधी लग्नात डान्स करताना अनेकांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला. अशातच हार्ट अटॅकची संख्या वाढत आहे. (healthy lifestyle these people have more risk of heart attack )

कोविड 19 दरम्यान जे लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झाले होते, त्यांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असल्याचं तज्ञाचं मत आहे. कोरोना रुग्णांना धोका हा फक्त कोरोनाच्या काळातच नाही तर त्यानंतर एक वर्षभर होता. पोस्ट-कोविड लसीकरणच्या सुरवातीला हार्ट अटॅचे प्रकरणे वाढताना दिसले.

तज्ञाच्या मते कोरोना महामारीनंतर हार्ट अटॅकच्या प्रकरणात दूप्पट वाढ झाली आहे. यात तरूणांची संख्या सर्वाधिक आहे. तरुण रुग्ण ज्यांना अनियंत्रित डायबिटीजची समस्या आहे किंवा जे स्मोकिंग करतात त्यांना हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो.

याा हार्ट अटॅकच्या प्रकरणातून हे प्रकर्षणाने जाणवले की कोरोना महामारीच्या आधी एका महिन्यात हार्ट अटॅकचे 15 ते 18 प्रकरणे समोर यायचे तर आता 30 ते 35 झाले आहेत.

कोणत्या लोकांना आहे हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका?

  • ज्यांच्या शरीरामध्ये आजही कोरोना वायरस आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक आहे.

  • याशिवाय जे लोक स्मोकिंग करतात त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो.

  • तसेच अनियंत्रित डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या असणाऱ्यांनाही हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो.

  • जे लोकं कोणत्या ना कोणत्या आजारामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे आणि त्यांना विशेषत: आयसीयू (ICU) मध्ये ठेवले आहे, अशा लोकांना हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो.

  • संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात हार्ट रिेलेटेड आजार असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT