Heightwise Weight Chart esakal
आरोग्य

Heightwise Weight Chart: वयानुसार तुमचं वजन किती असावं? एका क्लिकवर वाचा शासनाने जाहीर केलेला चार्ट

तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे याचा अगदी तंतोतंत अंदाज देणारा चार्ट शासनाने जारी केलाय

सकाळ ऑनलाईन टीम

Health Tips: बदलत्या जीवनशैलीमुळे जवळपास प्रत्येक घरी तुम्हाला आरोग्यविषयक समस्या दिसून येतील. असंतुलित आहारामुळे कुणाचे वजन कमी होते तर कोणाचे अचानक वाढते. तेव्हा तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती असावे याचा अगदी तंतोतंत अंदाज देणारा चार्ट शासनाने जारी केलाय. तेव्हा तुमच्या वयाप्रमाणे तुमचा डाएट चार्ट बघा.

अलीकडे कुपोषण आणि ठेंगणेपणाच्या अनेक समस्या समोर येऊ लागल्या आहेत. तेव्हा अशांसाठी हा चार्ट फार फायदेशीर ठरेल. हा चार्ट म्हाताऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरेल.

एका निरोगी व्यक्तीचं वजन त्याच्या वयानुसार आणि उंचीनुसार किती असावं ते तुम्हाला माहिती असावे. जर त्यात कमी जास्त प्रमाण असेल तर ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मग ते पाच वर्षांचं मुल असो किंवा साठ वर्षांचा वयोवृद्ध व्यक्ती. या चार्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचं वजन आणि उंची मोजून घ्यावी.

दिलेल्या चार्टप्रमाणे तुमचे वजन आणि वय असल्यास तुम्ही दीर्घायुषी आणि कायम निरोगी राहू शकता.

डिस्क्लेमर - संबंधित लेख हा माहितीच्या आधारे असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalsubai Trek Rescue: मुंबईचे पर्यटक, वाटाड्या न घेता गेले अन् जंगलात हरवले; रात्र होताच ११२ वर केला कॉल, वनरक्षकांकडून पहाटे सुटका

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Marathi News Live Updates : जनगणनेशिवाय महिला विधेयक अशक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

SCROLL FOR NEXT