आरोग्य

ओमीक्रॉनची लागण झालेल्यांना होतायेत पोटासंबधित त्रास

सकाळ डिजिटल टीम

Covid-19: जगासमोर कोरोना ओमिक्रॉन व्हेरिअंटचं संकट निर्माण झालं आहे. या व्हेरिएंट संसर्ग अधिक वाढला आहे. तेच कोरोनापासून वाचण्यासाठी लोक सतत काळजी घेत आहे. कोरोनाचा हा व्हेरिअंट संक्रमणामध्ये काही रुग्णांमध्ये काही लक्षण दिसून येत आहे. तेच डेल्टा व्हेरिएंट लोकांची चव आणि वास घेण्यास त्रास होत होता. पण ओमीक्रॉनमध्ये अशी लक्षण कमी दिसत आहे. पण ओमीक्रॉन संक्रमित काही लोकांना पोट संबधित त्रास होत आहे. असे प्रकार डेल्टाच्या संक्रमणावेळी दिसले नाही.

ओमीक्रॉनची लागण झालेल्यांना दिसू शकतात ही लक्षणे

ओमीक्रॉनची लागण झाल्यानंतर आजार सौम्य असला तरी त्याबाबत निष्काळजीपणा नाही दिसला पाहिजे. काही लोकांसाठी हा व्हेरिअंट गंभीर आजाराचे कारण बनू शकतो. तसेच काही ओमीक्रॉन रुग्णांमध्ये डायरियाचे लक्षम दिसून आले.

संसर्ग झालेल्यांना अतिसार आणि पोटाच्या समस्या

ओमीक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये अतिसार त्रास होत असल्याचे दिसून आले. साधारण २० टक्के लोकांमध्ये अतिसाराचे लक्षण दिसून आले. ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना जास्त त्रास होत आहे. त्यामुळे थकवा, श्वास घेण्याची समस्या, मांसपेशी आणि अंग दुखी, आणि घशामध्ये खवखव अशा लक्षणे असतील कोरोना संसर्ग आहे असे गृहित धरू नये.

ओमीक्रॉन संसर्ग झालेल्यांना कित्येक प्रकारचे आजार

ओमीक्रॉन व्हेरिएंटचे काही लक्षणांमध्ये घशामध्ये खवखव होण्यासोबत घसा दुखतो आणि रात्री अधिक घाम देखील येतो. तेच कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरिअंट कोणालाही संसर्ग पसरवू शकतो. अशामध्ये त्यापासून संरक्षण करण्यासाठी आणखी सुरक्षा घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IB ला मिळाले नवे बॉस! काश्मीरमध्ये मोठी जबाबदारी सांभाळलेले IPS महेश दीक्षित आता देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख

Savitribai Phule Pune University: चांगल्या गुणांनंतरही विद्यार्थी ‘नापास’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; ‘बी.कॉम’च्या निकालात घोळ

Latest Marathi News Live Update : चार दिवसांच्या 'अंबुवाची महायोगा'नंतर गुवाहाटीतील कामाख्या मंदिराचे मुख्य द्वार उघडले, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

FIFA World Cup 2026 मध्ये सर्वात मोठा उलटफेर! इक्वाडोरकडून बलाढ्य जर्मनीचा गेम अन् राष्ट्राध्यक्षांनी थेट सुट्टीच केली जाहीर

Mardi Tragedy: दुर्लक्षामुळे वीज सुरक्षेच्या घोषणा कागदावरच; मार्डी दुर्घटनेतून घेणार का धडा?, निर्ढावलेल्या यंत्रणेवर चाप जरुरीचा

SCROLL FOR NEXT