Todays Marathi Horoscope, Todays Rashi Bhavishya  Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - २७ जानेवारी २०२२

प्रा. रमणलाल शहा

मेष - मानसिक अस्वस्थता राहील, प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ - वैवाहिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील.

मिथुन - अध्यात्मिक प्रगती होईल. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता.

कर्क - संततीसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकला.

सिंह - गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

कन्या - नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

तूळ - आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

वृश्चिक - मानसिक अस्वस्थता संपेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनू - खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मकर - अनेकांशी सुसंवाद साधाल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

कुंभ - सार्वजनिक क्षेत्रात मान व सन्मन लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.

मीन - आजचा दिवस अनुकूल जाणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

Mumbai Crime: औषध आणण्यासाठी मेडिकल गेले; पण वादाला तोंड फुटलं अन्..., वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Parli Vaijnath Cime : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT