RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

RR vs RCB IPL 2026 Marathi Cricket News : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. रियान परागच्या निर्णयामुळे Virat Kohli ला सुरुवातीलाच मोठी लाइफलाईन मिळाली. पहिली स्लिप काढून टाकल्यामुळे Jofra Archer च्या चेंडूवर लागलेला कडा पकडला गेला नाही आणि कोहली गोल्डन डकवरून बचावला. या संधी हुकल्याने आर्चर संतापलेला दिसला.
Ravi Bishnoi Cleans Up virat kohli

Ravi Bishnoi Cleans Up virat kohli

esakal

Updated on

Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru Marathi Updates: पावसाने पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात व्यत्यय आणला. त्यामुळेच इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धची लढत ८:४० वाजता सुरू झाली. सुदैवाने षटकांची संख्या कमी करण्यात आलेली नाही. RR कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तुषार देशपांडेच्या जागी ब्रिजेश शर्मा दिसला. तर RCB च्या ताफ्यात जेकब डफीच्या जागी जोश हेझलवूड परतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com