Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 21 डिसेंबर 2021

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.आर्थिक लाभ होतील.

प्रा. रमणलाल शहा

दिनमान

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.आर्थिक लाभ होतील.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. हितशत्रूंवर मात कराल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वाढ होईल. प्रवासाचे योग येतील.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

धनू : कामे दुपारपूर्वी पार पडतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : सौख्य लाभेल. वाहने सावकाश चालवावीत.जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs RCB Live : रियान परागला दुर्बुद्धि सुचली अन् विराट कोहलीला 'Golden Duck'वर माघारी पाठवण्याची संधी हुकली, जोफ्रा आर्चर संतापला, पण रवी बिश्नोईने 'दांडा' उडवला

Mumbai News : खाडी तणावातही मुंबईची गती कायम! गॅस टंचाईच्या भीतीला छेद; मेल-एक्सप्रेस प्रवाशांत दीड टक्के वाढ!

Who is Brijesh Sharma? मजुराचा मुलगा, बूट घेण्याचेही नव्हते पैसे अन् आज विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी झालाय सज्ज...

Mumbai Crime: औषध आणण्यासाठी मेडिकल गेले; पण वादाला तोंड फुटलं अन्..., वृद्ध दांपत्यासोबत टोळक्याचं धक्कादायक कृत्य

Parli Vaijnath Cime : पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून तरूणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT