Horoscope and Astrology
Horoscope and Astrology Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 25 नोव्हेंबर 2021

सकाळ वृत्तसेवा

दिनमान -

मेष : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : महत्त्वाची बातमी समजेल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवासामध्ये अडचणी जाणवतील.

कन्या : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. बौद्धिक प्रगती होईल.मनोबल उत्तम राहील.

तूळ : आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. भाग्यकारक घटना घडेल.

धनू : वादविवादात सहभाग नको. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

मकर : आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कुंभ : प्रवासामध्ये अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. प्रवास पुढे ढकलावेत.

मीन : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना दिवस विशेष चांगला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT