Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 06/13/2018 - 00:05

रवींद्र खैरे

प्रवास सुखकर होतील. महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लावू शकाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. मित्रांवर भरवसा नको.

मानसिक अस्वस्थता राहील. मनोबल कमी राहणार आहे. आर्थिक कामे शक्‍यतो टाळावीत. खर्च वाढणार आहेत.

मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. नवीन परिचय होतील. आरोग्य उत्तम राहील.

महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात. मनोबल कमी राहील. वादविवादात सहभाग टाळावा.

मनोबल कमी राहील. खर्च वाढणार आहेत. प्रवास शक्‍यतो टाळावेत. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. मित्र, मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या कामात सुयश लाभेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT