Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 06/20/2018 - 00:05

रवींद्र खैरे

प्रवास शक्‍यतो टाळावेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.

संततिसौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे.

ज्यांना बदली हवी आहे त्यांनी प्रयत्न करावयास हरकत नाही. व्यवसाय वाढेल. प्रवास सुखकर होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.

प्रवासाचे योग येतील. कला, संगीत, नाट्य क्षेत्रात विशेष यश मिळेल. खर्च वाढणार आहेत. कामाचा ताण व दगदग जाणवेल.

थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होतील.

मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. सांस्कृतिक, धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.

प्रगतीच्या दिशेने पावले पडतील. अनेकांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. धार्मिक कार्यात खर्च कराल. मनोबल वाढेल.

व्यवसायात चांगले वातावरण राहील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.

व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीस व गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

घरी पाहुणे येण्याची शक्‍यता आहे. प्रवासाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वाटाघाटी व परिचय होतील.

उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रवासात विशेष काळजी घ्यावी. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छूंचे विवाह जमतील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

SCROLL FOR NEXT