Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 12/13/2018 - 00:05

रवींद्र खैरे

आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आरोग्य उत्तम राहील. अनेकांशी सुसंवाद साधाल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.

व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नव्या उमेदीने कार्यरत राहाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल थोडे कमी राहील. दैनंदिन कामे रखडतील. महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. वादविवादात सहभागी होऊ नये.

आरोग्य उत्तम राहील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहाल. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.

खर्च वाढणार आहेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. प्रियजनांचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. विरोधकावर मात कराल. नातेवाइकांशी मतभेदाची शक्‍यता आहे. प्रवासामध्ये काळजी घ्यावी.

अनेकांचे सहकार्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. आरोग्य उत्तम राहील.

तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कामाचा ताण व दगदग जाणवेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT