Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 05/21/2019 - 00:15

रवींद्र खैरे

प्रॉपटीं व गुंतवणुकीस चांगला दिवस. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.

प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. महत्त्वाची कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. जमाखर्चाची तोंडमिळवणी करू शकाल.

आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. कला क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश लाभेल. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.

जबाबदारी वाढेल. कामाचे ताणतणाव वाढतील. प्रवासात वस्तू हरविणार नाहीत किंवा गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

मुलामुलींच्याकरिता जादा खर्च करावा लागणार आहे. निकटच्या व्यक्‍ती काही समस्या निर्माण करतील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.

मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रकृतीच्या संदर्भात सुधारणा होईल. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.

जिद्द व चिकाटीने कामे पूर्ण कराल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

आर्थिक क्षेत्रात सुधारणा होईल. प्रवासात अडचणी येण्याची शक्‍यता आहे. सार्वजनिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल.

एखादी मानसिक चिंता राहणार आहे. व्यवसायात अडचणी जाणवतील. मोठी जबाबदारी स्वीकारू नका.

खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास शक्‍यतो टाळावेत. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्मचारी वर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. निर्णय व अंदाज अचूक ठरतील. नाट्य क्षेत्रातील व्यक्‍तींना सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

विरोधकावर मात कराल. वैवाहिक सौख्य लाभेल. महत्त्वाची कामे जिद्दीने पार पाडाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Australia Squad T20 WC 24 : ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा! ODI वर्ल्डकप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सऐवजी 'या' खेळाडूकडे कर्णधारपदाची माळ

'..तर तुम्हाला महाराष्ट्रात येण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही'; मनोज जरांगे-पाटलांचा थेट कर्नाटक सरकारला इशारा

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT