Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 07/31/2020 - 10:13

रवींद्र खैरे

एखादी भाग्यकारक घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कौटुंबिक सौख्य लाभेल.

आरोग्य उत्तम राहणार आहे. कामात थोड्या अडचणी येतील.

प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आर्थिक लाभ होतील.

व्यवसायात मनासारखी वाढ होईल. मानसन्मानाचे योग येतील.

तुमचे क्षेत्र व्यापक होणार आहे. मानसिक उत्साह वाढेल.

आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. वैवाहिक जीवनात मतभेद होतील.

कौटुंबिक सौख्य लाभेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

महत्त्वाचे निर्णय नकोत. कामाचा ताण जाणवणार आहे.

अनेकांचे सहकार्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT