Daily Horoscope | दैनिक राशी भविष्य

Horoscope - 02/21/2018 - 00:05

रवींद्र खैरे

आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मात्र, काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. आज आपणाला कोणत्याही बाबतीत फारशा अपेक्षा करता येणार नाहीत. खर्च वाढतील. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. चिडचिड होईल.

प्रवास सुखकर होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. संततिसौख्य लाभेल. मात्र, महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. मनोबल वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. अस्वस्थता कमी होईल. गेल्या दोन दिवसांपेक्षा आजचा दिवस आपणाला चांगला जाईल. मनोबल उत्तम राहील.

काहींना नैराश्‍य जाणवेल. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहील. आजचा दिवस आपणाला फारसा अनुकूल नाही. दैनंदिन कामातही अडचणी जाणवण्याची शक्‍यता आहे.

तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वासाच्या जोरावर अनेक कामांत यश मिळवाल. प्रवास सुखकर होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोबल कमी राहील. हितशत्रूंवर मात करू शकाल. खर्च वाढणार आहेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील तर काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावे. प्रवासाचे योग येतील. मात्र, प्रवासात काळजी घ्यावी. काहींना अचानक धनलाभ संभवतो. संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. प्रॉपर्टीच्या कामात सुयश लाभेल. व्यवसायात वाढ करू शकाल. मनोबल वाढेल.

अपूर्व मनोबलाच्या जोरावर हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा सापडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

आर्थिक कामात सुयश लाभेल. मनोबल वाढेल. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना धनलाभ संभवतो. अनपेक्षितपणे जुनी येणी वसूल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT