Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 03 मे 2022

महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृषभ : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता.

वृश्‍चिक : पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनु : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

Maharashtra Water Crisis: राज्यात पाणीकपात लागू! १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात; जाणून घ्या सरकारचे नवे नियम

आजचे राशिभविष्य - 06 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT