on this day today rashi bhavishya horoscope in marathi 07 May 2022 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 07 मे 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल

सकाळ वृत्तसेवा

मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील.

तुळ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंधी साधाल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

kolhapur ZP: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन

SCROLL FOR NEXT