Daily Horoscope 10th May 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 10 मे 2023

Rashi Bhavishya: प्रॉपर्टीला आणि गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. प्रवासाचे योग येतील.

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya Today

मेष : प्रॉपर्टीला आणि गुंतवणुकीला चांगला दिवस आहे. प्रवासाचे योग येतील.

वृषभ : प्रवास शक्यतो टाळावेत. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

कर्क : मानसिक ताणतणाव जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : मुलामुलींच्या दृष्टीने भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कन्या : कामाचा ताण जाणवेल. मित्रांच्या सहकार्यावर अवलंबून राहू नका.

तूळ : व्यवसायात थोड्याफार अडचणी जाणवतील. मनोबल आणि आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

धनू : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.

मकर : कामामध्ये अडचणी येणार आहेत. भागीदारी व्यवसायात कटकटी वाढतील.

कुंभ : व्यवसायात आर्थिक लाभ होतील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

मीन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहा वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रेयसीनं लग्नाला नकार देताच ३० वर्षीय तरुणानं आयुष्य संपवलं; मृतदेहाजवळ प्रेयसीचा फोटो

Jalna News: अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात चैतन्य; रिअल इस्टेट, सराफासह वाहन ग्राहकांकडून आगाऊ बुकिंग; तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांच्या उलाढालीची व्यापाऱ्यांना अपेक्षा

Latest Marathi News Live Update: मुंबईची लाईफलाईन विस्कळीत, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे प्रचंड हाल

साप्ताहिक राशीभविष्य (20–26 एप्रिल 2026) : ग्रहस्थितीचा प्रभाव; करिअर, पैसा अन् नात्यांवर काय होणार परिणाम?

RCB vs DC: मैदानात वैर, पण मनात खिलाडूवृत्ती! चालता येत नसणाऱ्या अक्षर पटेलसाठी कृणाल पांड्या बनला आधार; Photo Viral

SCROLL FOR NEXT