Daily Horoscope
Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 13 एप्रिल 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : शासकीय कामे पुढे ढकलावीत. नवीन परिचय होतील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

सिंह : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. नवीन परिचय होतील.

कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. अध्यात्माकडे कल राहील.

तूळ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. हितशत्रूंवर मात कराल.

वृश्‍चिक : व्यवसायात वाढ होईल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : तुमचे निर्णय योग्य ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : व्यवसायात वाढ होईल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार पार पडतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT