Daily Horoscope
Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 25 एप्रिल 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृषभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शत्रुपीडा नाही.

मिथुन : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कर्क : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होऊ नये याची दक्षता घ्यावी.

तूळ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.

वृश्‍चिक : सौख्य लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल. गुरुकृपा लाभेल.

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. अस्वस्थता जाणवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT