मेष : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : हितशत्रुंचा त्रास संभवतो. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.
मकर : आर्थिक लाभ होतील. मनोबल उत्तम राहील.आध्यात्मिक प्रगती होईल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मीन : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.