Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 7 जुलै 2024

Daily Horoscope 7th july 2024 : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मीन : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT