आजचे राशीभविष्य Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशीभविष्य - दिनांक : १४ डिसेंबर २०२१

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल?

प्रा. रमणलाल शहा

दिनमान

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काळजी मिटेल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. ताण व दगदग जाणवेल.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

मकर : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर

होतील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबीक सौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

मुंबईकरांना लेप्टोचा धोका! पावसाच्या पाण्यात भिजलेल्यांनी ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घ्या, आयुक्तांचं आवाहन

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

SCROLL FOR NEXT