Savitribai Phule Jayanti Esakal
फोटोग्राफी

Savitribai Phule Jayanti : सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा थोडक्यात आढावा...

महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती.

सकाळ डिजिटल टीम

सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक होत्या. महिलांच्या विकासासाठी स्त्री शिक्षणाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा त्यांचात फुले दांपत्यमध्ये होती. क्रांतिवीर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी कार्य केल्यामुळे आज आपण सुशिक्षित स्त्रिया बघू शकतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 03 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील नायगाव येथे झाला होता. समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या त्या वधू होत्या. 

पतीच्या पाठिंब्यामुळे सावित्रीबाई यांनी 1848 साली मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरु केली.
फुले दाम्पत्याने 1850 मध्ये दोन शैक्षणिक ट्रस्ट सुरू केल्या होत्या.
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. 
सावित्रीबाई फुले यांची 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' ही पुस्तके 1854 आणि 1892 मध्ये प्रकाशित झाली. 
1863 मध्ये, गर्भवती शोषित ब्राह्मण विधवांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मुलांचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात आश्रय दिले.
1890 मध्ये ज्योतिरावांच्या निधनानंतर, सामाजिक नियमांना झुगारून त्यांनी आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित केले.
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Shivsena Protests : मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक! पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतं वक्तव्य केलं होतं?

PM Narendra Modi : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याचं वचन पूर्ण; 'ऑपरेशन सिंदूर' काशी विश्वेश्वराला समर्पित...वाराणसीत नेमकं काय म्हणाले मोदी?

Mohammed Siraj: 'तू का परत जातोय, मी ५ विकेट्स घेतल्यावर...' सिराज बुमराहला मायदेशी परतण्यापूर्वी काय म्हणाला?

Karnataka News: फक्त १५ हजार पगार असूनही कोट्यवधींचा मालक;२४ घरे, ४० एकर शेती, सोनं, चांदी, वाहने आणि बेहिशोबी मालमत्तेचा स्फोट

Rahul Gandhi : आयाेगातील लोकांचे देशविरोधी काम, राहुल गांधी यांचा घणाघाती आरोप; भाजपसाठी मतांची चोरी

SCROLL FOR NEXT