Gopichand Padalkar
Gopichand Padalkar  Esakal
फोटोग्राफी

Photo l अखेर ड्रोनचा वापर करुन स्मारकावरती फुले टाकली- पडळकर

सकाळ डिजिटल टीम

सांगली: अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा येत्या २ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होत आहे. त्याबाबतचा कार्यक्रम महापौरांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आला. मात्र अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) यांच्या स्मारकाचे लोकार्पण मेंढपाळांच्या हस्ते करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज केला. यावेळी धनगर समाजातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिजिटल इंडियामध्ये ड्रोनचा वापर करुन स्मारकावरती फुले टाकली आणि उद्घाटन केलं असे पडळकरांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT