apurva nemlekar instagram/apurva nemlekar
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने खास फोटोशूट केलं आहे.
आज नवरात्रीचा पहिला दिवस, रंग - पिवळा; कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या रुपात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरमी अणि माझ्या टीमने केलेला एक प्रामाणिक प्रयत्न, असं म्हणत अपूर्वाने नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.