Texas school shooting l Sakal
फोटोग्राफी

Texas Shooting: आधी आजीवर झाडली गोळी, नंतर शाळेत गोळीबार; हल्ल्यानंतरची हृदयद्रावक दृश्ये

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी टेक्सासमधल्या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेतील टेक्सासमधल्या शाळेवर झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी टेक्सासमधल्या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या शाळेवर झालेल्या हल्ल्यात १८ लहान मुलांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो, इंधन तुटवडा नाही, गर्दी करू नका! पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं आवाहन; राज्य सरकारनेही खरेदीबाबत दिले मोठे अपडेट

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

SCROLL FOR NEXT