Dagdusheth Ganpati 
फोटोग्राफी

Angarki Sankashti Chaturthi : दगडूशेठ मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, फोटो पाहून होईल मन प्रसन्न

सकाळ डिजिटल टीम
आज अंगारकी चतुर्थी आहे. ही वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटे पासूनच मोठी गर्दी केली आहे.
पहाटेपासूनच भाविकांच्या मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अंगारकीनिमित्त मंदिरावर भव्य पारंपरिक पुष्प आरास करण्यात आली आहे. ही आकर्षक सजावट गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी
गणपती बाप्पा मोरया..., मंगलमूर्ती मोरया..., ओम् गं गणपतये नम :, अशा गणेश नामाच्या जयघोषाने 'दगडूशेठ' गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला
नववर्षातील पहिली व या वर्षातील एकमेव अंगारकी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.
मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली पारंपरिक आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले होते
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले
मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती, कामिनी आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली
मंदिरात भाविकांची गर्दी सांभाळायला पोलिसांनी महत्वाची भूमिका चोख बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT