भिवंडीत मनसेचे खळखट्याक आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला 
फोटोग्राफी

भिवंडीत मनसेचे खळखट्याक आंदोलन, मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला

भिवंडी-ठाणे रस्त्यावरील खड्डे न बुजवताच टोल वसुली सुरू ठेवल्याने संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी आज टोल नाका फोडला

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी ठाणे महामार्गावरील कशेळी ते अंजूर् फाटा हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर जागो जागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दररोज या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व अपघाता सारखे प्रकार होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनीच्या चालकांनी तातडीने हा रस्ता दुरुस्त करावा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन देऊन रस्ता दुरुस्ती ची मागणी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय- हर्षवर्धन पाटील

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT