निखिल बने पाठोपाठ महाराष्ट्राची हास्यजत्रामधील आणखी एका अभिनेत्याच्या गाडीचा अपघात ! 'हे' ठरलं कारण

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Undergoes Surgery After Accident : सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील आणखी एका कलाकाराचा अपघात झाला. कोण आहे हा कलाकार आणि काय घडलं नेमकं जाणून घ्या.
Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Undergoes Surgery After Accident

Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Undergoes Surgery After Accident

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमातील निखिल बनेच्या अपघाताची बातमी समोर आली. बाईकवरून कोकणात फिरत असताना निखिलचा अपघात झाला यात त्याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच आणखी एका कलाकाराचा अपघात झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com