Electricity Rate: घरगुती ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात मोठी कपात जाहीर; नवे दर किती अन् कधी लागू होणार?

Electricity Rates Tariff: टाटा, अदाणी, बेस्टने वीजदर स्वस्त केले आहेत. १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. प्रतियुनिटमागे एक-दीड रुपयांची कपात केली आहे.
Electricity Rates Tariff

Electricity Rates Tariff

ESakal

Updated on

मुंबई, ता. २८: राज्यातील विजेच्या दरात कपात झालेली असतानाच आता मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. बहुवार्षिक वीजदर निश्चिती अंतर्गत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) मार्च २०२५ मध्ये दिलेल्या आदेशानुसार २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मुंबईत वीज वितरण करणाऱ्या टाटा पॉवर, अदाणी इलेक्ट्रिसिटी आणि बेस्टची वीज स्वस्त होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com