फोटोग्राफी

प्रेमाच्या बाबतीत सिद्धार्थ ठरला कमनशिबी; 'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव

सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

स्वाती वेमूल

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या ४०व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सिद्धार्थचे गुरुवारी (२ सप्टेंबर) निधन झाले. 'बालिका वधू' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला सिद्धार्थ 'बिग बॉस १३'चा विजेता ठरला होता. सिद्धार्थ त्याच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असायचा. बिग बॉसनंतर अभिनेत्री व गायिका शहनाज गिलशी त्याची खास मैत्री झाली. मात्र त्याआधीही काही अभिनेत्रींसोबत सिद्धार्थचं नाव जोडलं गेलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

Social Initiative: प्राध्यापक दांपत्याचा आहेराला नकार, वास्तुशांतीत फक्त वह्यांचा आहेर; १०,८१६ वह्या गरीब विद्यार्थ्यांना वाटपाचा संकल्प

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT